ब्रेकिंग
‘ शिर्डी साईबाबा ‘ संस्थानच्या अध्यक्षपदी ‘ राष्ट्रवादीचे आमदार ‘
संपादक –प्रा. सोमनाथ गोडसे ,9730679801
कर्जत … शिर्डी साईबासंस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. तर उपाध्यक्षपती अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळात कोण-कोण?
1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
6. सचिन रंगराव गुजर – सदस्य
7. राहुल कनाल – सदस्य
8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12. सभापती, शिर्डी नगर पंचायत